बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवर पर्यवेक्षक (बीसी) पदांच्या एकूण ४ जागा

बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवरील पर्यवेक्षक (बीसी) पदांच्या एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

पर्यवेक्षक पदाच्या एकूण ४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – १९-ए, द्वारका भवन, दुसरा मजला, टॅगोर शहर, प्रयागराज, पिनकोड- २११००२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.