केंद्रीय अर्थ मंत्रालय यांच्या महसूल विभागात विविध पदांच्या एकूण ४६ जागा

भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या महसूल विभागाच्या आस्थापनेवरील कायदेशीर सल्लागार पदांच्या एकूण ४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

कायदेशीर सल्लागार पदांच्या ४६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसाच्या आत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा  पत्ता – सहसंचालक (प्रशासन), अंमलबजावणी संचालनालय, ६ मजला, लोकनायक भवन, खान मार्केट, नवी दिल्ली, पिनकोड-११०००३

हे पण पहा >> जिल्ह्यानिहाय जाहिराती येथे पाहा…

हे पण पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Harshada chevale says

    Thank u…

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});