महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा (औरंगाबाद) संस्थेत विविध पदांच्या ८ जागा

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, वैद्यकीय अधीक्षक, MH-ESI सोसायटी, P-16, नारेगाव रोड, एमआयडीसी, चिकलठाणा, औरंगाबाद.

मुलाखतीची तारीख – दिनांक ११ ऑगस्ट २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.