दिल्ली कर्मचारी राज्य विमा संस्थेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३२ जागा
कर्मचारी राज्य विमा संस्था, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३२ जागा
वरिष्ठ रहिवासी व अर्धावेळ/ पूर्णवेळ कंत्राटी तज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.
मुलाखतीची तारीख – दिनांक १० मार्च २०२१ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.