भिवंडी-निजामपुर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४ जागा

भिवंडी-निजामपुर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या  उमेदवारांकडून विहित नमून्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत

विविध पदांच्या एकूण ४ जागा
लेखाधिकारी व सहाय्यक लेखाधिकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ मार्च २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – आस्थापना विभाग, भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, पहिला मजला, दालन क्र. १०६, नवीन प्रकाशासाकीय इमारत, काप-आळी, भिवंडी, जि. ठाणे.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.