दिल्लीच्या प्रसार भारती मंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८ जागा

भारत सरकारच्या प्रसार भारती मंडळाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत  आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
अँकर कम संवाददाता व बुलेटिन कॉपी संपादक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक (एचआर), दूरदर्शन न्यूज, कक्ष क्रमांक ४१३,  दूरदर्शन भवन, टॉवर- बी, मंडी हाऊस, कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली, पिनकोड- १०००११.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ मार्च २०२१ पर्यंत पोहोचतील अशा रीतीने अर्ज पाठवावेत.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.