दिल्ली येथील कर्मचारी राज्य विमा संस्था मध्ये विविध पदांच्या एकूण १२ जागा
कर्मचारी राज्य विमा संस्था, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील अतिरिक्त आयुक्त पदांच्या १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अतिरिक्त आयुक्त पदांच्या १२ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या २००० जागा
>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.