दादरा नगर हवेली राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या १९ जागा

दादरा आणि नगर हवेली येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत

विविध पदांच्या एकूण १९ जागा
विशेषज्ञ, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, सल्लागार आरसीएच, वैद्यकीय अधिकारी, शहरी आरोग्य कार्यक्रम व्यवस्थापक आणि जिल्हा कार्यक्रम समन्वयक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २८ नोव्हेंबर २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – मिशन संचालक (एनएचएम) कार्मिक विभाग, सचिवालय, सिल्वासा, दादरा आणि नगर हवेली.

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या २००० जागा

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट (१)

अधिकृत वेबसाईट (२)

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.