कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८ जागा
कर्मचारी राज्य विमा संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील अर्धवेळ मेडिकल रेफरी पदांच्या ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
मेडिकल रेफरी (अर्धवेळ) पदांच्या ८ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २७ मे २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र, ईएसआय कॉर्पोरेशन,१०८, पंचदीप भवन, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई, पिनकोड- ४०००१३
>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.