इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECIL) मध्ये विविध पदांच्या एकूण ५ जागा
इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई (ECIL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
तांत्रिक अधिकारी आणि कनिष्ठ कारागीर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक ९ फेब्रुवारी २०२१ रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – झोनल ऑफिस, ईसीआयएल, १२०७, वीर सावरकर मार्ग, दादर (प्रभदेवी), मुंबई, पिनकोड- ४०००२८
>> इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५०५ जागा
>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी
>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी पदांच्या ३२२ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
&n sp;
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.