पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आस्थापनेवर पदांच्या एकूण १५ जागा

अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५ जागा
 रजिस्ट्रार, लेखा अधिकारी, लेखा सहाय्यक, कनिष्ठ अभियंता (इस्टेट), सहाय्यक डेटाबेस ऑपरेटर, स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप-ऑपरेटर, बॉयलर ऑपरेटर, संशोधन सहाय्यक (पीजी डिप्लोमा इन प्रॉडक्ट डिझाईन), ग्रंथालय सहाय्यक आणि तांत्रिक सहाय्यक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५०५ जागा

>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी  पदांच्या ३२२ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.