कोल्हापूर माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत विविध पदांच्या ४३ जागा
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४३ जागा
वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोगतज्ज्ञ, वैद्यकीय तज्ञ, दंत अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, रेडिओग्राफर, लॅब टेक्निशियन, नर्स सहाय्यक, फार्मासिस्ट, दंत आरोग्यशास्त्रज्ञ, लिपिक, उपस्थिती आणि सफाईवाला पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – echsstnhqkolhapur@gmail.com
अर्ज सादर करण्याचा पत्ता – ईसीएचएस सेल, स्टाईन मुख्यालय कोल्हापूर, टेंबलाई हिल, शिवाजी युनिव्हर्सिटी रोड कोल्हापूर, पिनकोड- ४१६००४
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ नोव्हेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
मुलाखतीचा पत्ता – स्टेशन मुख्यालय, देवळाली, धुळे.
मुलाखतीची तारीख – दिनांक २४ नोव्हेंबर २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा
हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.