माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मध्ये विविध पदांच्या एकूण २ जागा

माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना अंतर्गत विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत तसेच मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा
दंत सहाय्यक आणि दंत तंत्रज्ञ पदाच्या जागा

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – OIC, Stn HQ (ECHS CELL), CAD पुलगाव, ता. देवळी, जि. वर्धा, पिनकोड- ४४२३०३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० मार्च २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

मुलाखतीचा पत्ता – स्टेशन मुख्यालय, पुलगाव, ता. देवळी, जि. वर्धा.

मुलाखतीची तारीख – दिनांक १६ मार्च २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});