गोवा येथील माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत विविध पदांच्या १३ जागा

माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे)  किंवा विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, लिपिक, महिला परिचर, सफाईवाला आणि चौकीदार पदांच्या जागा

अर्ज  पाठविण्याचा पत्ता –  ईसीएसएस सेल, स्टेशन मुख्यालय पणजी, एस व्ही रोड, पणजी पोलिस स्टेशन जवळ, गोवा.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –  stnhgpanajigoaechs@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ डिसेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

हे पण पहा >> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या २००० जागा

हे पण पहा >> भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९३४ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});