भुसावळ माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मध्ये विविध पदांच्या १२ जागा

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, भुसावळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२ जागा
 वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, लॅब तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, सफाईवाला, नर्सिंग सहाय्यक आणि महिला परिचर पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ सप्टेंबर २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – OIC Stn HQ (ECHS) सेल भुसावळ, पोस्ट ऑफिस- आयुध कारखाना, भुसावळ, पिनकोड- ४२५२०३

# स्टाफ सिलेक्शन कमिशन > कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा
# केंद्रीय राखीव पोलीस दल > पॅरामेडिकल पदांच्या २४३९ जागा
# युनियन बँक ऑफ इंडिया > विविध पदांच्या एकूण ३४७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.