संरक्षण संशोधन/ विकास संस्था (DRDO) मध्ये विविध पदांच्या एकूण १७ जागा

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहकारी पदांच्या एकूण १७ जागा
कनिष्ठ संशोधन सहकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Shri Pravin Kumar Das, Deputy Director, Dte of Personnel Room No. 266, 2nd floor, DRDO Bhawan, New Delhi- 110105

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक २७ जुलै २०२१) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

> रेल्वेच्या मुंबई विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये एकूण २८० जागा

> सहा. प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमूना

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.