केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३३ जागा

भारत सरकारच्या अधिनस्त असलेल्या दूरसंचार विभागाच्या आस्थापनेवरील सल्लागार पदांच्या एकूण ३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सल्लागार पदांच्या ३३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक महासंचालक (आस्थापित), दूरसंचार अभियांत्रिकी केंद्र, केएल भवन, जनपथ, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ डिसेंबर २०२० पर्यंत पोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});