अभियांत्रिकी सहाय्यक व मेसन उपयुक्त कोर्सकरिता प्रवेश घेण्यास मुदतवाढ

मल्टिस्किल टेक्निकल इन्स्टिटयूट, भद्रावती, जि. चंद्रपूर या संस्थेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व भारतीय रेल्वे मधील मेसन पदाकरिता उपयुक्त आणि पात्र सरकार मान्य असलेला बांधकाम पर्यवेक्षक कोर्स (सत्र २०२०-२१) करिता ऑनलाईन प्रवेश देणे सुरु आहे. प्रवेश घेण्यासाठी २५ नोव्हेंबर २०२० पर्यंत मुदत वाढ देण्यात येत असून मोजक्याच जागा शिल्लक असल्याने आपला प्रवेश आजच निश्चित करा. अधिक माहितीसाठी ९०९६८५९४५४ वर संपर्क साधावा.

अधिक माहिती पाहा

ऑनलाईन नोंदणी करा

 

आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.