कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयामध्ये विविध पदांच्या एकूण ५ जागा
कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, पुणे (DOGR) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
कनिष्ठ संशोधन फेलो, यंग प्रोफेशनल- II पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – कनिष्ठ संशोधन फेलो पदाकरिता – recruitment.dogr@icar.gov.in आणि यंग प्रोफेशनल-II पदाकरिता – director.dogr@icar.gov.in या ई-मेल पत्त्यावर अर्ज पाठवावेत.
> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा
>> सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण २७२५ जागा
> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियात प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा
>> औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या ९२० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.