कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय मध्ये विविध पदांच्या एकूण ५ जागा
कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, पुणे (DOGR) यांच्या आस्थापनेवरील यंग प्रोफेशनल पदांच्या ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
यंग प्रोफेशनलपदांच्या एकूण ३ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.