गोवा येथील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीत विविध पदांच्या १५ जागा

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ सचिवालय सहाय्यक पदाच्या १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक पदांच्या एकूण १५ जागा
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक १३ saptembar  २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील तसेच  दिनांक २९ सेप्टेंबर २०२१ दरम्यान अर्जाची प्रिंट पोहचेल अश्या बेताने पाठवावेत.

अर्जाची प्रिंट पाठविण्याचा पत्ता – The Administrative Officer, CSIR- National Institute of Oceanography, Dona Paula, Goa- 403004.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

> आरोग्य विभागातील गट-ड संवर्गातील विविध पदांच्या ३४६६ जागा

> आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील विविध पदांच्या २७२५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.