सिल्वासा येथील वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालयात विविध पदांच्या ५० जागा

वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय, दादरा आणि नगर हवेली, सिल्वासा यांच्या आस्थापनेवर प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक, ज्येष्ठ रहिवासी पदांच्या एकूण ५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ८ ऑक्टोबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण ५० जागा
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक, ज्येष्ठ निवासी पदांच्या जागा.

अर्ज करण्याचा पत्ता – संचालक कार्यालय, वैद्यकीय व आरोग्य सेवा, दादरा आणि नगर हवेली, सिल्वासा, पिनकोड- ३९६२३०

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ ऑक्टोबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});