दमण- दीव वैद्यकीय आरोग्य सेवा संचालनालयात विविध पदांच्या २ जागा

दमण व दीव येथील वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचालनालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा 

प्राचार्य आणि सहाय्यक प्राध्यापक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मुळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – संचालक कार्यालय, वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, किल्ले क्षेत्र, मोती दमण, पिनकोड- ३९६२२०

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ जुलै २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});