दमण-दीव वैद्यकीय- आरोग्य सेवा संचालनालयात विविध पदांच्या ५ जागा
दमण व दीव येथील वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचालनालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
जनरल सर्जन, बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ आणि ऑर्थोपेडिक सर्जन पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, ढोलर, मोती दमण यांच्या दालनात अर्ज सादर करावेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० मार्च २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.