दमण व दीव वैद्यकीय/आरोग्य सेवा संचालनालयात विविध पदांच्या २ जागा

दमण व दीव येथील वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचालनालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  विहित नमुन्यातील अर्ज मागविणयती येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा
प्राचार्य सह प्राध्यापक, ट्यूटर/डेमॉन्स्ट्रेटर/ क्लिनिकल इंस्ट्रक्टर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा पत्ता –  वैद्यकीय आणि आरोग्य सेवांचे संचालक, सामुदायिक आरोग्य केंद्र परिसर, किल्ला परिसर, मोती दमण, पिनकोड– ३९६ २२०

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ एप्रिल २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.