दादरा-नगर हवेली वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालयात एकूण ५८ जागा
वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय, दादरा आणि नगर हवेली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण पदांच्या ५८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५8 जागा
प्राध्यापक, सहकारी प्रोफेसर, सहाय्यक प्राध्यापक, एपिडिमोलॉजिस्ट सह सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, आरोग्य शिक्षक, डार्करूम सहाय्यक, तंत्रज्ञ, विशेषज्ञ, न्यूरो-फिजीशियन, रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ज्ञ, त्वचा विशेषज्ञ, डेंटल सर्जन, पॅथॉलॉजिस्ट आणि सिस्टर ट्यूटर पदांच्या जागा
अर्ज करण्याचा पत्ता – संचालक, वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, दादरा आणि नगर हवेली, सिल्वासा, पिनकोड- 396230
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – दिनांक 18 जुलै २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.