पटणा महानगरपालिकेच्या आस्थापनेवर शिक्षक पदांच्या एकूण ४०१ जागा

पटना महानगरपालिकेच्या अंतर्गत जिल्हा शिक्षणाधिकारी, पटणा यांच्या आस्थापनेवरील माध्यमिक विद्यालय मध्ये माध्यमिक शिक्षक व उच्च माध्यमिक शिक्षक पदांच्या एकूण ४०१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २६ सप्टेंबर २०१९ आहे.

विविध शिक्षक पदांच्या एकूण ४०१ जागा
माध्यमिक शिक्षक व उच्च माध्यमिक शिक्षक पदांच्या जागा

समक्ष अर्ज करण्याचा पत्ता – नगर आयुक्त-सह-मुख्य कार्यपालक पदाधिकारी, पटना नगर निगम, पटणा, मौर्यालोक कॉम्प्लेक्स, पटणा – ८००००१

अर्ज करण्याचा पत्ता – रूम नं. 3 ते 8 (पहिला मजला), ब्लॉक-A, राजकीय कन्या मध्य विद्यालय, अदालतगंज, (तारामंडळ चा जवळ), बुद्ध मार्ग, पटणा – ८००००१

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ सप्टेंबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा       अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.