अकोला येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५ जागा
जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील व ऑनलाईन (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
केंद्र व्यवस्थापन, केस वर्कर , माहिती तंत्रज्ञान कर्मचारी , वैद्यकीय सहाय्यक आणि बहुउद्देशीय कर्मचारी/मदतनीस /शिपाई पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ मार्च २०२१ पर्यंत विहित नमुन्यातील व ऑनलाईन (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर
>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या एकूण १०९९ जागा
>> सारस्वत बँकेत व्यवसाय विकास अधिकारी पदांच्या १५० जागा
>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या एकूण २३९ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.