सोलापूरच्या लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये विविध पदांच्या एकूण ६ जागा

लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँक, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
ऑडिट विभाग मुख्य व ऑडिट विभाग सहाय्य्क पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – १२८, मुरारजी पेठ, सेवासदन शाळेजवळ, सोलापूर, पिनकोड- ४१३००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  ३० मार्च २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या एकूण १०९९ जागा

>> सारस्वत बँकेत व्यवसाय विकास अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या एकूण २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.