प्रशिक्षण संचालनालयाच्या आस्थापनेवर उपसंचालक पदांच्या एकूण ३२ जागा
भारत सरकार कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय अंतर्गत प्रशिक्षण संचालनालय, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील उपसंचालक पदांच्या ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडे विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
उपसंचालक पदांच्या एकूण ३२ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याचा पत्ता – सेक्रेटरी (इस्टेट-१), कक्ष क्र. १०९ ए, पहिला मजला, रोजगार विनिमय इमारत, पूसा कॉम्प्लेक्स, नवीन दिल्ली, पिनकोड -११००१२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ नोव्हेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा
हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.