दादरा-नगर हवेली बाल संरक्षण संस्था यांच्या आस्थापनेवरील एकूण ८ जागा

दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव  प्रशासन, बाल संरक्षण संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध एकूण पदांच्या ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
जिल्हा बाल संरक्षण, कायदेशीर सह संरक्षण अधिकारी , लेखापाल, कार्यालयीन प्रभारी, अधीक्षक आणि चौकीदार पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता –  Child Protection Society (CPS), “C” Block, District and Session Court Premises, Fort Area, Moti Daman, Pin- 396220

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ मार्च २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.