सेंट्रल मेडिकल सर्व्हिसेस सोसायटीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ८ जागा

सेंट्रल मेडिकल सर्व्हिसेस सोसायटी (CMSS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
प्रशासकीय अधिकारी, गोदाम व्यवस्थापक, व्यवस्थापक, खाजगी सचिव आणि कार्यालय सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Central Medical Services Society, 2nd Floor, Vishva Yuvak Kendra, Teen Murti marg, Chanyakapuri, New Delhi- 110021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. 

# स्टाफ सिलेक्शन कमिशन > कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा
# केंद्रीय राखीव पोलीस दल > पॅरामेडिकल पदांच्या २४३९ जागा
# युनियन बँक ऑफ इंडिया > विविध पदांच्या एकूण ३४७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.