कोल्हापूर जिल्हा आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या भरपूर जागा

जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हा आरोग्य विभाग, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या रिक्त असलेल्या जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने बीएएमएस किंवा एमबीबीएस अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक ३ ऑगस्ट  २०२० रोजी १०:०० वाजता  मुलाखती करिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, सी.पी.आर. हॉस्पिटल, कोल्हापूर.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.