राष्ट्रीय परीक्षा मंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९० जागा (मुदतवाढ)

राष्ट्रीय परीक्षा मंडळ (NBE) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९० जागा
वरीष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ अकाउंटंट आणि स्टेनोग्राफर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – अनुसूचित जाती/ जमाती/ पीडब्ल्यूडी/ ओबीसी (एनसीएल/ ईडब्ल्यूएस प्रवर्ग आणि महिला) उमेदवारांसाठी ७००/- रुपये आणि सर्वसाधारण उमेदवारांसाठी  १५०० /-रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

शुद्धीक पत्र पहा

नाव नोंदणी करा

ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. राजेभाऊ जायभाये says

    एवढी फिस तर कलेक्टर व्हायला पण नसती राव.

Comments are closed.