सिक्युरिटीज आणि एक्स्चेंज बोर्ड (SEBI) मध्ये एकूण १४७ जागा (मुदतवाढ)

भारतीय सिक्युरिटीज आणि एक्स्चेंज बोर्ड यांच्या आस्थापनेवरील अधिकारी पदांच्या एकूण १४७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अधिकारी पदांच्या एकूण १४७ जागा
अधिकारी श्रेणी-अ (सहाय्यक व्यवस्थापक) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०००/- रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

शुद्धीक पत्र पहा

ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.