नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थे मध्ये विविध पदांच्या एकूण ४ जागा
केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर (CICR) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४ जागा
संशोधन सहाय्यक, संगणक परिचालक, वरिष्ठ संशोधन फेलो आणि यंग प्रोफेशनल पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २ सप्टेंबर २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – केंद्रीय कापूस संशोधन संस्था, हिंदुस्तान एलपीजी डेपो जवळ, पांजरी, वर्धा रोड, नागपूर.
# स्टाफ सिलेक्शन कमिशन > कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा
# केंद्रीय राखीव पोलीस दल > पॅरामेडिकल पदांच्या २४३९ जागा
# युनियन बँक ऑफ इंडिया > विविध पदांच्या एकूण ३४७ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.