सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर सल्लागार पदांच्या भरपूर जागा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या सल्लागार पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत

सल्लागार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पत्रातेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  रिजनल मॅनेजर, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, रीजनल ऑफिस, पी-६३, एमआयडीसी, सातपूर आणि नाशिक, पिनकोड- ४२२००७

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ डिसेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या २००० जागा

>> भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९३४ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाइट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Tejaswini says

    Give the amazing notification

Comments are closed.