मुंबई येथील प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांच्या एकूण ६० जागा

प्रगत संगणन विकास केंद्र, मुंबई यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प अभियंता पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रकल्प अभियंता पदांच्या ६० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी. ई./ बी. टेक./ एम.टेक./ एमसीए पदवीधारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Sumeet Dhembre says

    This is best website for job seekers.

Comments are closed.