नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अबायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट संस्थेमध्ये एकूण ४० जागा
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एबियोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून काही पदांकरिता विहित नमुन्यातील व उर्वरीत पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने…