Browsing Category

Lakshyavedhi

कोरोना व्हायरसचा जागतिक अर्थव्यवस्थेला फटका; डाउ जोन्स & सेंसेक्सही कोसळले

कोरोना व्हायरसचा मोठा फटका आता अर्थव्यवस्थेला सुद्धा बसताना दिसून येत आहे. भारतीय शेअर बाजार सेंसेक्स शुक्रवारी उघडताच 1000 पेक्षा अधिक अंकांची घसरण झाली. सेंसेक्स 1121.98 अंक खाली येऊन 38,624.64 पर्यंत कोसळले. यासोबतच निफ्टीमध्ये 297.55…

दिल्लीतील हिंसाचार म्हणजे १८ वर्षातील देशातील तिसरी सर्वात मोठी जातीय दंगल

राजधानी दिल्लीत 4 दिवस चाललेल्या सांप्रदायिक दंगलीत आतापर्यंत 38 लोकांचा मृत्यू झाला आहे. 354 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांच्या आकडेवारीनुसार ही दंगल 18 वर्षांतील देशातील सर्वात मोठी दंगल आहे. 2005 मध्ये उत्तर प्रदेशातील मऊ…

दिल्ली हिंसाचारात आतापर्यंत ३८ मृत्यू; ४८ गुन्हे नोंद; १३६ दंगेखोर अटकेत

दिल्लीत गुरुवारी तणावपूर्ण शांतता होती. जखमींपैकी आणखी ११ जणांचा मृत्यू झाल्याने दंगलीतील मृतांचा आकडा ३८ झाला. याप्रकरणी ४८ गुन्हे दाखल असून १३६ दंगेखोरांना अटक करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी गुन्हे शाखेच्या दोन एसआयटी करतील. या…

नवीन सरकारने अडीच महिन्यांत तब्बल २७ अधिकारी बदलले

‘सचिवालया’चे नामांतर ‘मंत्रालय’ झाले तरी मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीच्या चाव्या सचिवांच्याच हातात असतात. किंबहुना, अधिकारी हेच मंत्र्यांचे हातपाय, कानडोळे मानले जातात. त्यामुळे राजकीय सत्तापरिवर्तनानंतर अधिकारशाहीचे…

शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या आत पीक विम्याची रक्कम मिळेल -दादा भुसे

राज्यातल्या शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या आत पीक विम्याची रक्कम मिळेल, अशी ग्वाही कृषीमंत्री दादा भुसे यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. पीक विमासंदर्भातला प्रश्न काँग्रेसचे रामहरी रुपनवर यांनी प्रश्नोत्तरच्या तासाला…

भाजपकडून मुंबई महापालिकेचा गटनेता आणि विरोधी पक्षनेत्याची घोषणा

महापालिकेत भाजपच्या गटनेते  पदावर विनोद मिश्रा तर विरोधी पक्षनेते  म्हणून प्रभाकर शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात शिवसेना भाजप यांचा काडीमोड झाल्यानंतर भाजपने महापालिकेत विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज…

मराठी भाषेला संपवण्याची कुणाची हिंमत नाही – मुख्यमंत्री ठाकरे

मराठी भाषा अभिजात आहेच. तिला भाषेला संपवण्याची कुणाची हिंमत नाही. केवळ एक दिवसच नाही तर आयुष्य मराठीमय व्हावे, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. विधानभवन परिसरात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत…

आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळेल -उपमुख्यमंत्री अजित पवार

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आवश्यक ते सर्व पुरावे केंद्राला दिले आहेत. आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळेल, अशी आशा असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विधानभवन परिसरात मराठी भाषेचा जागर करण्यात आला त्यावेळी…

अंकित शर्मा हत्येप्रकरणी ताहिर हुसेन यांच्याविरोधात एफआयआर दाखल

दिल्लीच्या हिंसाचारात ठार झालेले गुप्तचर विभागाचे अंकित शर्मा यांच्या घरावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. अंकित यांचे वडील, नातलग आणि शेजाऱ्यांनी अंकित यांच्या मृत्यूसाठी आम आदमी पक्षाचे नगरसेवक ताहीर हुसैन दोषी असल्याचा आरोप आहे. या आरोपांवर…

राजकीय पक्षांकडून कुरघोडीसाठी कोरेगाव भीमा आयोगाचा वापर होत आहे

दोन वर्षांत चारवेळा मुदतवाढ घेतलेल्या कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे अपेेक्षित कामकाज बाकी असताना राजकीय नेत्यांच्या साक्षींच्या मागण्यांनी यास राजकीय आखाड्याचे स्वरूप आले आहे. कोरेगाव भीमासह राज्यातील प्रमुख शहरांत उसळलेल्या दंगलींची चौकशी…
Visitor Hit Counter