Browsing Category

Classifieds

classifieds

JUST DIAL (B2B) PUNE

JUST DIAL- PUNE- Field Sales Executive- B2B (OWN BIKE)- 20000/- Salary- PGDM, PGDBM, MBA, BBA, BCOM, BSC, BTECH & BE Candidate Apply Now.

शिकाऊ इंजिनिअर पाहिजेत

KINETIC TAIGENE ELECTRICAL, PUNE मध्ये शिकाऊ इंजिनिअर पदाच्या जागा भरण्यासाठी BE (Elec/Mech/E&TC) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

अगदी त्वरित पाहिजेत

नोकरी मार्गदर्शन केंद्र (NMK) यांच्या बीड येथील आस्थापनेवर साहायक पदांच्या ३ जागा भरणे आहेत. बीसीए किंवा एमसीए उत्तीर्ण अथवा शिकत असलेल्या (महिला) उमेदवारांसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.

प्रवेश देणे सुरु आहेत

राजमाता जिजाऊ व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, अमरावती या संस्थेत कन्स्ट्रक्शन सुपरवायजर आणि बांधकाम पर्यवेक्षक पदभरती करिता उपयुक्त कोर्स करिता सवलतीच्या फिसमध्ये प्रवेश देणे सुरु आहे.

आता जाहिराती मोफत

खाजगी क्षेत्रातील रोजगार विषयक जाहिराती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी मोफत प्रसिद्ध केल्या जात असून आपली जाहिराती खालील ई-मेलवर पाठवता येतील...

वाचकांना महत्वाची सूचना

सदरील जाहिराती आम्ही केवळ आपल्या माहितीस्तव उपलब्ध करून देत असून आर्थिक अथवा इतर कोणतेही व्यवहार स्वतः च्या जबाब्दारीने व शहानिशा करूनच करावेत.

विमा प्रतिनिधी पाहिजेत

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या बीड विभागात काम करण्यासाठी विमा प्रतिनिधी नियुक्त करावयाचे असून उमेदवार दहावी/ बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अप्लिकेशन डाऊनलोड करा

नोकरी मार्गदर्शन केंद्र, बीड यांचे नवीन अधिकृत NMK अप्लिकेशन नुकतेच उपलब्ध असून अप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

विमा प्रतिनिधी पाहिजेत

पुणे जिल्हा तसेच पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर कार्यक्षेत्रात LIC करीता काम करण्यासाठी अर्धवेळ किंवा पूर्णवेळ विमा प्रतिनिधी नियुक्त करावयाचे आहेत.