नोकरी मार्गदर्शन केंद्र (NMK) यांच्या बीड येथील आस्थापनेवर साहायक पदांच्या ३ जागा भरणे आहेत. बीसीए किंवा एमसीए उत्तीर्ण अथवा शिकत असलेल्या (महिला) उमेदवारांसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.
राजमाता जिजाऊ व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, अमरावती या संस्थेत कन्स्ट्रक्शन सुपरवायजर आणि बांधकाम पर्यवेक्षक पदभरती करिता उपयुक्त कोर्स करिता सवलतीच्या फिसमध्ये प्रवेश देणे सुरु आहे.