भारत सरकार कॅबिनेट सचिवालयात फील्ड सहाय्यक पदांच्या एकूण १२ जागा
भारत सरकारच्या कॅबिनेट सचिवालयाच्या आस्थापनेवरील फील्ड सहाय्यक पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
फील्ड सहाय्यक पदांच्या १२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने वरिष्ठ माध्यमिक (इय्यता- बारावी) अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष असावे व कमाल वय २७ वर्ष दरम्यान असावे.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – खोली क्र. १००१, बी -१ विंग, १० वी मजला, पं. दीनदयाळ अंत्योदय भवन, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवीन दिल्ली, पिनकोड -११०००३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Nice collections