मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर न्यायिक अधिकारी पदांच्या २८ जागा

मुंबई उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील न्यायिक अधिकारी पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

न्यायिक अधिकारी पदांच्या २८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Registrar General, High Court of Bombay, Fort, Mumbai, Pincode- 400032

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – rglegal-bhc@nic.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ जानेवारी २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा - 1

जाहिरात पाहा - 2

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});