मुंबई उच्च न्यायालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५ जागा

उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सेवानिवृत्त जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) व विहित नमुन्यातील  अर्ज मागविण्यात येत आहेत.

न्यायाधीश पदांच्या एकूण २५ जागा
सेवानिवृत्त जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पदाच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ एप्रिल २०२२ पर्यंत विविध पद्धतीने अर्ज करता येतील.

ई-मेल पत्ता – rglegal-bhc@nic.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार जनरल, बॉम्बे हायकोर्ट, फोर्ट, मुंबई, पिनकोड-४०००३२

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});