बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई (BMC) अंतर्गत लो. टि. म स . रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
बालरोग व एच आय व्ही विशेषतज्ञ, पोषण वैधकीय अधिकारी, संशोधक अधिकारी, माहिती व तंत्रज्ञान सुविधा व्यव्यस्थापक, आहारतज्ज्ञ तथा समुपदेशक, समुपदेशक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ जून २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आवक जावक विभाग, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, बृहन्मुंबई, मुंबई.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.