भारतीय रेल्वेच्या पश्चिम-मध्य विभागात विविध पदांच्या एकूण २७९ जागा

भारतीय रेल्वेच्या पश्चिम-मध्य विभागाच्या आस्थापनेवरील पायलट पदांच्या एकूण २७९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पायलट पदांच्या एकूण २७९ जागा
असिस्टंट लोको पायलट पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणीक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.