कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात विविध पदांच्या एकूण १७५ जागा

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत  आहेत.

विविध पदांच्या एकूण १७५ जागा
तात्पुरते सहाय्यक प्राध्यापक, तात्पुरते सहयोगी प्राध्यापक, तात्पुरते साथीदार आणि समन्वयक (तात्पुरते) पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.