स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ४ जागा

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या स्टील प्लांटच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध  पदांच्या एकूण ४ जागा
 ड्रेसर कम कंपाउंडर आणि नर्स पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा तारीख – दिनांक २७ जून २०२३ रोजी उमेदवारांनी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता –  OHS केंद्र, चंद्रपूर फेरो अलॉय प्लांट, चंद्रपूर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.