मुंबई महानगरपालिकांतर्गत अनुज्ञापन निरीक्षक पदांच्या एकूण ११८ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील अनुज्ञापन निरीक्षक पदांच्या एकूण ११८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या आंतरिक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

निरीक्षक पदांच्या ११८ जागा
अनुज्ञापन निरीक्षक पदांच्या जागा (अंतरविभागीय भरती प्रक्रिया)

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० मार्च २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.